नमस्कार ! 'सा' म्हणजेच 'स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन' रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त .. 'मनमंदिरा' हा जनजागृतीपर मनोरंजनाचा कार्यक्रम 'निश एंटरटेनमेंट' च्या साहाय्याने आपल्या समोर घेऊन येत आहे. मानसिक आजार आणि उपचार याबाबत अजूनही जाणीव, जागृतीची गरज आहे. या गंभीर विषयाकडे समाजाचे म्हणावे तेवढे लक्ष जात नाही त्यामुळे त्याची माहिती व्हावी व अशा व्यक्तींना समाजात सामान्य व्यक्तीसारखे जीवन …