Loading Events

« All Events

  • This event has passed.

‘मनमंदिरा’

March 24, 2022 @ 5:30 pm - 8:00 pm

Want create site? Find Free WordPress Themes and plugins.

नमस्कार !

‘सा’ म्हणजेच ‘स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन’
रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त .. ‘मनमंदिरा’ हा जनजागृतीपर मनोरंजनाचा कार्यक्रम ‘निश एंटरटेनमेंट’ च्या साहाय्याने आपल्या समोर घेऊन येत आहे.
मानसिक आजार आणि उपचार याबाबत अजूनही जाणीव, जागृतीची गरज आहे. या गंभीर विषयाकडे समाजाचे म्हणावे तेवढे लक्ष जात नाही त्यामुळे त्याची माहिती व्हावी व अशा व्यक्तींना समाजात सामान्य व्यक्तीसारखे जीवन जगता यावे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश व रंजकतेसाठी जोडीला सुमधुर संगीत!
आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून आमचे मनोबल वाढवाल ही आशा. २४ मार्चला संध्याकाळी कार्यक्रमाला भेटूया, धन्यवाद!

नीता कोपरकर
सेक्रेटरी
सा

अधिक माहितीसाठी संपर्क:
नीता कोपरकर: ९९२१७१९९३०
मिलिंदा भालेकर: ९७६५५६१२०५

Did you find apk for android? You can find new Free Android Games and apps.

Details

Date:
March 24, 2022
Time:
5:30 pm - 8:00 pm

Organizer

‘स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन’
View Organizer Website

Venue

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे
Merchant logo Yashwantrao Chavan Natyagruha,Shivaji Maharaj Statue, Near, DP Rd, Kothrud
Pune, Maharashtra 411038 India
+ Google Map