Grief Therapy

Want create site? Find Free WordPress Themes and plugins.

स्चीझोफ्रेनिया अवेअरनेस अससोसिएशन

दु :ख : नात्याच्या अलीकडले – पलीकडले

मानसिक आजार आणि त्याबरोबरीने येणारे दु:खाबाबतचे समीकरणच होऊन बसते . माझ्याच बाबतीत हे का ? भविष्यात कसे होणार ? आमच्या नंतर काय ? हे आणि ह्या सारखे असंख्य प्रश्र काळिजीवाहकांच्या मनात रुंजी घालत असतात . घरात मानसिक आजारी व्यक्ती असताना काळजीवाहकांच्या भावनिक उद्रेक , व अतीव दु:ख हे सारं समजून घेण्याऐवजी टाळण्याकडे आपलं कल वाढत जातो आणि त्याची न सुटणारी निर्घाठ होऊन बसते आणि मन : स्वास्थ बिघडू लागते यासाठी दु:खाबाबतचे विवेकनिष्ठ ,मृदू , संविदनशील सहजसोपे विवेचन समजून घेणे संजीवक ठरू शकेल .

मार्गदर्शक : डॉ . संज्योत देशपांडे

वार व दिनांक : शनिवार , २५ जानेवारी २०२०

वेळ : सायं . ४.०० ते ५.३०

स्थळ : रेऊ सभागृह , कमलिनी कृती भवन , लेन नं . ३०/३१ ,गणेश नगर ,धायरी पुणे

संपर्क : ९४२०१९४६३४ , ९८९०५१८१२१

Did you find apk for android? You can find new Free Android Games and apps.