Garaj Aushodhopacharanchi

Want create site? Find Free WordPress Themes and plugins.

गरज औषधोपचारांची

चोथा शनिवार २२ फेब्रुवारी २०२०

मानसिक आजारात औषधोपचारांची गरज किती काळ ओषधे घ्यावी , औषधोपचारांची दुष्परिणाम कोणते असतात त्यासाठी ती बंद करणे योग्य आहे का ? ओषधे कधी बंद होतील ? ॲलोपथी व्यतिरिक्त इतर औषधोपचारांची कितपत मदत होईल ?

आजारी व्यकती ओषधे घेत नसेल तर काय करावे ? पालकांना पडत असणाऱ्या यासारख्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आपण या व्याख्यानमाला लाभ अवश्य घ्यावा हि विनंती .

वक्ते – डॉ . अजित नाईक ( मानसोपचार तज्ञ )

वेळ – सायंकाळी ०४ ते ०५:३०

स्थळ : कमलिनी कृती भवन , १४ गणेश नगर गल्ली नं . बी ३०-३१ धायरी , पुणे , ४११०४१ .

संपर्क : ९४२०१९४६३४

पालक , मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यकती व विद्यार्थी यांच्यासाठी

Did you find apk for android? You can find new Free Android Games and apps.